Sale!

राष्ट्रनिष्ठ – सडेतोड पत्रकार अरुण रामतीर्थकर स्मृती ग्रन्थ 

150.00

सडेतोड पत्रकार अरुण रामतीर्थकर यांनी पुरोगामी दहशतवादाला सुरुंग लावला. तरुण भारतच्या आसमंत या रविवार पुरवणीत त्यांचे सडेतोड हे सदर गाजले. मराठी पत्रसृष्टीला टीव्ही पत्रकारिता नवी होती तेव्हा श्री. रामतीर्थकर यांनी वृत्तदर्शन टीव्ही वाहिनीच्या माध्यमातून एक मानदंड प्रस्तुत केला. श्री. अरुण रामतीर्थकर यांच्या शेकडो लेखांतील निवडक लेखांचा संग्रह असलेला हा ग्रंथ पत्रकार, राष्ट्रीयता जोपासणारे कार्यकर्ते यांच्या संग्रही हवाच.

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Scan the code