Slider

ऋषी बंकिंमचंद्र

तब्बल 128 वर्षांची प्रतीक्षा संपली. राष्ट्रभक्तीचा महामंत्र ‘वंदे मातरम्’चे रचनाकार बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्यावरील मराठीतील पहिले चरित्र प्रकाशित होत आहे. ग्रंथाचे नाव – ऋषी बंकिमचंद्रलेखक – मिलिंद सबनीसप्रकाशक – जटायु अक्षरसेवापृष्ठे – सुमारे 240मूल्य – 599/-संपर्क : 9767284038#ऋषी_बंकिमचंद्र #rishi_bankimchandra #swaraj75

राष्ट्रवाद : ३६० अंशातून या ग्रंथाची निर्मिती ३० हून अधिक विचारवंतांच्या योगदानातून

देशाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेल्या राष्ट्रवाद या विषयावर देशातील 30 हून अधिक विचारवंतांचा सहभाग घेऊन राष्ट्रवाद 360 अंशातून या विशेष ग्रंथाची निर्मिती जटायु अक्षरसेवा ने केली. महाराष्ट्राच्या विचारविश्वात एक ठसा उमटवणारी ही निर्मिती आहे. सत्यासाठी प्राण पणास लावणारा, अन्यायाचा प्रतिकार करणारा जटायु आमच्या आदर्शस्थानी आहे. केवळ अन्याय रोखणे याच एकमेव उद्देशाने जटायु पुढे सरसावला. शक्तिशाली असलेल्या रावणाशी कडवी झुंज दिली. आपल्या पश्चात आपल्या आप्त – स्वकियांचे …

राष्ट्रवाद : ३६० अंशातून या ग्रंथाची निर्मिती ३० हून अधिक विचारवंतांच्या योगदानातून Read More »

Scan the code