तब्बल 128 वर्षांची प्रतीक्षा संपली. राष्ट्रभक्तीचा महामंत्र ‘वंदे मातरम्’चे रचनाकार बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्यावरील मराठीतील पहिले चरित्र प्रकाशित होत आहे.
ग्रंथाचे नाव – ऋषी बंकिमचंद्र
लेखक – मिलिंद सबनीस
प्रकाशक – जटायु अक्षरसेव
ापृष्ठे – सुमारे 240
मूल्य – 599/-
संपर्क : 9767284038
#ऋषी_बंकिमचंद्र #rishi_bankimchandra #swaraj75