ॠषी बंकिम मराठीतील पहिले चरित्र

वंदे मातरम्
या महामंत्राला आम्ही जवळ केलं तेव्हा धर्मांच्या आधारे केलेली या देशाची-बंगालची फाळणी रद्द झाली.

वंदे मातरम्ला अंगीकारण्यात आम्ही संकोच केला तेव्हा या भारतवर्षाचे तुकडे पडले. आमच्याच भूमीवर पाकिस्तान, बांग्लादेश उगवले.

या देशाची एकता दृढ करण्याचे सामर्थ्य वंदे मातरम् या महामंत्रात आहे…

मातृभूमी प्रेमाचा शाश्वत आविष्कार साकारणार्‍या बंकिमचंद्रांचे जीवनकार्य ॠषीतुल्य आहे. आजच्या पिढीला प्रेरक आहे.

वंदे मातरम्चे उद्गाते बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या स्मृतीला 125 वर्षे झाल्यानिमित्त त्यांची जीवनगाथा प्रसिध्द होत आहे..

ॠषी बंकिम

मराठीतील पहिले चरित्र

लेखक: मिलिंद सबनीस

Pages 225, Price Rs. 250/-

भारतीयत्व जागवणारे महान नायक बंकिमचंद्र यांचे प्रेरक चरित्र बाल आणि तरुणांत मोठ्या प्रमाणात पसरावं असं तुम्हालाही वाटतं?

ग्रंथालय निधी योजनेत आपले स्वागत आहे…

आपल्या योगदानातून महाराष्ट्रातील सुमारे 12,858 वाचनालये, 40 हजार ग्रामपंचायतींपर्यंत ॠषी बंकिम पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. माध्यमिक शाळा, महाविद्यालये, विद्यापीठं आणि अन्य शैक्षणिक संस्थांतील तरुणाईपर्यंत हे चरित्र पोहोचवण्याचा संकल्प केला आहे. या योजनेत सढळ हाताने योगदान देण्यासाठी विनम्र आवाहन करीत आहोत!

Scan the code